Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com Upgrade!!!
We have upgraded our website and will soon decomission the old version. The new website is clean, ultra-fast, modern, integrated with facebook and much more. Click Okay to go to the new website.
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Mar-2011
Description: Pati through mail, couples do not seat without any reason, extra charges applicable
English Translation: Extra charges for seating without any reason, especially for couples
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (7 votes cast)


 
On 27-Mar-2011 , Umesh Chaudhari said, Star Poster
कालांतराने या गोष्टी पुण्यातही पहायला मिळतील.

On 15-Feb-2011 , Shrikant भाऊ Khurud यांनी याबद्दल आधीच भविष्यवाणी करुन ठेवलेली आहे.

संदर्भ-
http://www.busybeescorp.com/puneripatya/pati.asp?id={214EC0DC-E04A-4CEF-960E-B9F0E08EC6FA}
 
On 28-Mar-2011 , ankush said, Star Poster
चांगल आहे. हो, त्या 'हरे क्रुष्णा'हॉटेलच्या पाटीला तसला प्रतिसाद काय मिळाला, तर हे पुणेरी उत्तरी पाहुणे त्याच धंद्याच तत्रच बनवु पहाताहेत!
श्रिकांत भाऊंनी मस्करीने १रू.प्रती मिनटाचा चार्ज काय सुचवला तर ह्यांनी त्या संधीचा शुभारंभ ह्या पायलट प्रोजेक्ट द्वारे, सुरवातीला थोडी सवलत देऊन १/३शं पासुन केलेला दिसतो. धन्य आहे. पुढेमाघे १मि.१रू. हमखास करतील ते, बघाच तुम्ही.
बिचारे कपल्स - लग्न/जोड्या करून पस्तावतील नाही तर काय? आधीच बिर्हाडाच ओझ त्याय हा २ घडी संगतीत बसायच म्हटल तर हा सरचार्ज!
 
On 28-Mar-2011 , Vijaydatta Oak said, Star Poster
तासाला २०/- सिटींग चार्जेस भरल्यावर जोडप्यांना बिनघोर बसण्याची सोय. मांडीला मांडी लावुन बसा वा मांडीवर बसा. गुटर्गु करत बाहेर चव्हाट्यावर बसायला नको व असे बसलेले फोटॉ काढुन पोलिसांना देणार्या पुणेरी लोकांची भिती बाळगायला नको.
 
On 28-Mar-2011 , Pranav Jatkar said,
एका घंट्याला ३० रुपायाची ऑर्डर देण्यापेक्षा २० रुपये भरले तर १० रुपये वाचणार आहेत...!
 
On 28-Mar-2011 , Pranav Jatkar said,
अर्ध्या तासाला शंभर रुपये देतो पण आडोसा तयार करुन देणार का? असा कुणी शौकीन गिर्हाईकाने प्रश्न विचारला होता म्हणे ह्या काकांना...!

त्यानंतरचा 'धन्य-धन्य' तो 'वाद'...!
 
On 30-Mar-2011 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
होटल है या लाज????
 
On 31-Mar-2011 , Umesh Chaudhari said, Star Poster
रिक्काम-टेकड्या 'कपलांना' वैतागलेले दिसतात हे काका.
 
On 31-Mar-2011 , Umesh Chaudhari said, Star Poster

"ती" ससवंती-वाल्याची पाटी आठवतेय का ?
(बर्फाचा रस ८ रु. , बिन बर्फाचा १० रु. , पाणी पाऊच २ रु.) i.e. ८+२=१०.

हि पाटी देखिल अशाच कॅटगरी (Categori) मधली आहे.
म्हणजे-

* १ घंटा सिटींग विथ इटेबल्स् ३० रु.
* १ घंटा सिटींग चार्ज २० रु.
* मग अर्थातच इटेबल्स् = १० रु.
१०+२०=३०. साधं , सोप्पं व सरळ गणित.....
 
On 22-Nov-2011 , ankush said, Star Poster
पैशे मोजून बसायला हे काय तारांकीत हॉटेलचे दालन नाही!
अहो,तासाला किमान ३०रू.ची ऑर्डर मात्र अपेक्षित ठेवताहेत म्हटल्यानंतर हे कसल्या दर्ज्याचे हॉटेल असावे याचा अंदाज यावा.
पुण्यात तर सगळेच कपले सुसंस्क्रुत आहेत, मग जाणार कोण!
 
On 07-Apr-2012 , B. Vijaykumar said, Star Poster
ये हिंदीडया ! ................. मराठी चा मन ठेव .........
 
On 19-Apr-2012 , ankush said, Star Poster
परवाच रुजू झालेल्या गणुने वेटरगिरीच्या कामाला सुरवात करायच्या आधीच पाटीत अनुभवापोटी महत्वाची सुधारणा केली.
~
नॉन-कपल्स को सिटींग चार्ज के अलावा ४०रू./ प्रति घंटा सेटींग चार्ज लगेगा.
 
On 21-May-2012 , B. Vijaykumar said, Star Poster
.......ही हिंदी भाषिक पाटी .......अनर्थ आहे
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya 2007-2011 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required