Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 15-Jul-2008
Description: pati found at famous Badshahi boarding near S.P. College
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (135 votes cast)


 
On 16-Jul-2008 , Ashish said,
ह्या पुन्यामधे संडास व बाथरुमची कमतरता असल्यामुळे इथे प्रत्येकाला असे बोर्ड लावावे लागतात.
 
On 16-Jul-2008 , Vijaydatta Oak said, Star Poster
बादशाही मधील शाही स्नानगृहाला "बाथरुम" म्हणणे हा बादशाहीच्या शाही सभासदांचा अपमानच आहे.बादशाहीत स्नान-ए-खास, शाही हमामखाने वगॅरे असतात.बाथरुम हे आम जनतेसाठी असते. बादशाहीचे शाही सभासद काव्य,शास्त्र,विनोदात रममाण असल्याने कुणीही येउन सामान्य गप्पा ठोकायला बंदी घातलेली दिसते.पुण्यात मालक मंडळींवर कुठल्यातरी बंदीची पाटी लिहीण्याची सक्ती आहे वाटते. अपमानाच्या बाबतीत म्हणाल तर दुसर्याला कमी लेखुन त्याचा अपमान करण्याचा अधिकार पुणेरी लोकांना आपोआपच प्राप्त झालेला असतो. सकल पुणेरी मालक मंडळींचा तर हा जन्मसिद्ध हक्कच असतो!
 
On 16-Jul-2008 , शन्करराव गिडाम said, Star Poster
आम्ही पून्हा एकदा म्हणू व्वा! विजयदत्ता. अतिशय मर्मिक टिपण्णी/टिप्पणी केली व्वा! सागर बोरकरानी ह्या पाटी शेजारील पाटीचा फोटो काढला असेल तर तोही अपलोड करावा.
 
On 10-Aug-2008 , ashish burse said,
मावले नेउन हल्लाच करावा
 
On 12-Aug-2008 , Guru M said,
खर पाहिल तर हा उगाच अपमान नसून शाही अपमान असेल!!
का त्याला सुद्धा मेमबर व्हाव लागत??!!
 
On 29-Sep-2008 , nilesh said,
खाजगि वापर केला तर चालेल ?
 
On 10-Dec-2008 , Kesu said, Star Poster
अरे बादशाहा असशिल तु तुझ्या घरचा. या पाटिला आग लावुन तुझ सर कलम करुन टाकु आम्हि.
 
On 16-Jul-2009 , AJAY BOBADE YAVATMAL said,
मायला पाटि पाटि पर लिखा है पुनेवालोका नाम
 
On 21-Jul-2009 , Omi said,
इथे येउन गप्पा ठोकायला हे काय ५स्टार हॉटेल आहे
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required