Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 01-Apr-2009
Description: Parking & Cricket
English Translation: Oops! No Translation provided yet. You can add translation
Categories: Patya In Parking, Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (128 votes cast)


 
On 08-Apr-2009 , Sandip Bhalerao said,
खेळ खूप आहेत हो पण , तत्सम खेळ कोणते ?
 
On 08-Apr-2009 , prashant said,
झाले बहु...होतील बहू...परंतु या सम हा.आसे ज्या खेळाचे वर्णन करता येईल त्या क्रिकेट च्या संदर्भात याना नवा शोध लाग्लेला दिसतो...
 
On 11-Apr-2009 , Vijaydatta Oak said, Star Poster
आताशा क्रिकेटमधे खेळापेक्षा चीअरगर्लचा नाचच प्रेक्षणीय असतो.क्रिकेटबरोबर तो सुद्धा ठेवणार असाल तर आम्ही तिकीट काढुन बघायला येऊ!
 
On 26-Apr-2009 , Mi Puneri said,
गोट्या खेळ्ल्यातर चालतील का? चालणार असतील तर आपापल्या घेउन येणे.
 
On 22-Aug-2009 , hitesh said,
gate मधे parking केले तर चालेल का?
 
On 25-Aug-2009 , Asmit Mhatre said,
मराठीचा कैवार घेताना मराठीचीच उघडउघड गळचेपी चालवलीय ही... 'एक वाहन नि अनेक वाहने' म्हणा की! वहाने काय वहाने...!!! बाकी विंग्रजीचे अगाध ज्ञान दिसून येत आहे.
 
On 18-Jan-2010 , swaraj group said,
तत्सम खेळ.... बहुतेक हा नविन खेळ आहे अम्हाला पन शिकवा.फि पन देउ....
 
On 21-Jun-2010 , ankush said, Star Poster
क्रिकेट व्यतरिकत कोणतेहि "खेळ" खेळा, पण तीन गेट समोर न खेळता, ते गेट नं.१ अथवा गेट नं.२ समोर च खेळा ...तीसरे गेट समोर आम्हि उभे राहुन बघतो ना (चोरून्)...
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required